👩🎓 *राज्यस्तरीय बालकांचे हक्क व सुरक्षितता ऑनलाईन तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्नYoutube लिंकचा वापर करून आपण आपल्या संदर्भासाठी पुन्हा सर्व घटक अभ्यासू शकता. सदर प्रशिक्षणातील घटक विद्यार्थ्यांना फार महत्वपूर्ण आहेत. *पुणे जिल्ह्यातील सर्व शिक्षक,पालक व विद्यार्थी* यांना आवाहन करण्यात येते की, आपण पुढील Youtube लिंकवर सदरील तीन दिवसीय प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.
🚸 *बालकांचे हक्क व सुरक्षितता प्रशिक्षण - दिवस 1*
https://youtu.be/LfnJtpSyS68
🚸 *बालकांचे हक्क व सुरक्षितता प्रशिक्षण - दिवस 2*
https://youtu.be/GMwTAbjg7Fg
🚸 *बालकांचे हक्क व सुरक्षितता प्रशिक्षण - दिवस 3*
https://youtu.be/WJs6TwXJu_Q
*डाॅ.शोभा खंदारे*
*प्राचार्य*
*DIET पुणे, जिल्हा - पुणे*
No comments:
Post a Comment