शालेय परसबाग स्पर्धा 2024

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण
शिरपूर तालुक्यातील सर्व शालेय पोषण आहार लाभार्थी शाळांच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात येते की पोषण आहार योजनेअंतर्गत *परसबाग विकसन स्पर्धा 2023* यावर्षी होणार असून आपल्या शाळेच्या पडीत भागात उपलब्ध / असलेल्या भागात परसबाग विकसित  नक्की करा आणि आपल्या परसबागेमध्ये सेंद्रिय पद्धतीने उत्कृष्ट दर्जाचे पालेभाज्या व फळभाज्यांचे उत्पादन घ्या व ते आपल्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या अन्नात आपण उगवलेले भाज्या चा वापर करावा.
👉🏼 ज्या शाळांकडे परसबाग साठी आवश्यक एवढी जागा उपलब्ध असेल त्या शाळांनी केंद्रप्रमुखांकडे आपल्या शाळेचे नाव परसबाग तयार करण्याच्या यादीत द्यावे 
👉🏼 परसबाग तयार करण्यासाठी देसी वाणाचे उत्कृष्ट असे बियाणेआपणास अल्प दरात उपलब्ध होणार असून यामुळे आपल्याला दर्जेदार परसबाग तयार करता येईल.
👉🏼 परसबाग तयार करण्यासाठी आवश्यक असल्यास आपल्याला कृषी विभाग पंचायत समिती शिरपूर हे मार्गदर्शन करणार आहेत
👉🏼 परसबाग स्पर्धेत विजेत्या शाळेला (आर्थिक अनुदान )बक्षीस मिळणार सदर.
👉🏼 बक्षीसे *तालुकास्तर जिल्हास्तर व राज्यस्तरावर* असे असेल आपण तिघी स्तरांवर विजेतेपद मिळू शकतो.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
मा. शिक्षण विस्ताराधिकारी व मा. केंद्रप्रमुख यांना विनंती करण्यात येते की आपल्या बीटात व केंद्रात असलेल्या शाळांची परसबाग तयार करण्याबाबतची यादीपंचायत समिती शिरपूर येथे शालेय पोषण आहार कक्षात पाठवा ही नम्र विनंती
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🟣 केंद्राचे नाव :-

🟡 केंद्रातील एकूण शापोआ लाभार्थी शाळा संख्या:-

🔴 केंद्रातील एकूण परसबाग तयार करू शकणाऱ्या  शाळा संख्या:-

🔵 केंद्रातील एकूण परसबाग साठी जागा उपलब्ध नसणाऱ्या शाळांची संख्या :-

🟢 परसबाग साठी आवश्यक असलेले बियाणे पाकीट मागवण्यासाठी उत्सुक असलेल्या शाळांची संख्या :-

⚫ परसबाग तयार करण्यास विविध अडचणी मुळे नकार देणाऱ्या शाळांची संख्या :-
------
 वरील प्रमाणे माहिती बुधवार दुपारी बारा वाजेपर्यंत शालेय पोषण आहार कक्षा द्यावी ही नम्र विनंती

तसेच ज्या शाळांना बियाणांची पाकीटआवश्यक असतील अशाही शाळांची माहिती पंचायत समिती येथे सादर करावी
 🥦🍏🍎🍐🍊🍋🥬🥦🫒🥕🌽🫑🌶️🥑🍆🍒🍅🥝🥥🍍🍇🍉🍌🍋

*प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण कक्ष*
पंचायत समिती शिरपूर
*मनोहर वाघ सर*
संपर्कं क्र:-9763236070

No comments:

Post a Comment