शालये पोषण आहार योजना सूचना

सूचना :- शिक्षण संचालनालय पुणे, महाराष्ट्र राज्य सरकार,

           🙏🙏🙏🙏🙏

नमस्कार !! सर्व युजर्सना सूचना - दि ०१ डिसेम्बर ते ०५ डिसेम्बर या कालावधीत ज्या शाळांची मागील काही दिवसांची दैनदिन उपस्थिती भरवयाची राहिलेली आहे ती भार्नेची सुविधा केंद्र तसेच तालुका स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व शाळांनी विहित कालावधीत आपली माहिती केंद्रप्रमुख लोगिन तसेच तालुका लोगिन यांचेशी संपर्क करून भरून घ्यावी. सर्व तालुका तसेच जिल्हास्तरीय अधिकारी यांनी आपल्या अधिनंस्त सर्व शाळांना या संदर्भात योग्य त्या सूचना द्याव्यात.

@ शापाेआ कार्यालय शिरपूर जिल्हा धुळे 02563 256200

प्रसिद्ध :- @ मनाेहर पांडुरंग वाघ शिरपूर, साधनव्यक्तीनी 9763236070


No comments:

Post a Comment