शिरपूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेत ऑनलाईन प्रवेश देणे सुरु



"शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ ऑनलाईन प्रवेश सुरू"











मा.गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती,शिरपूर यांच्या मार्गदर्शनात व सर्व शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख,मुख्याध्यापक,शिक्षक यांच्या सहकार्याने  "ऑनलाईन प्रवेश सुविधा मार्फत" फक्त शिरपूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा प्रवेश वय वर्षे 6 पूर्ण झालेल्या बालकाना तसेच पुढील वर्षी नवीन बाहेर गावाहून आलेले मुलांना साठी  प्रवेश सुरू झाला आहे .


(गट साधन केंद्र मार्फत उपक्रमची सुरुवात  :- श्री मनोहर वाघ सर -साधनव्यक्ती ९७६३२३६०७० हे  संचालन करीत आहेत )

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------



        सर्व तालुक्यातील पालक वर्गास विनंती आहे कि , "कोरोना व्ह्ययरस" मुळे देशात व राज्यात लॉकडाऊन सुरु असल्याने ६ वर्ष पूर्ण झालेले बालकांना आपल्या गावातील किंवा नजीकच्या गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्यात कोणतीही अडचणी येऊ नयेत या साठी गट साधन केंद्र , पंचायत समिती  शिरपूर यांनी "ऑनलाईन शाळा प्रवेश "  हा अभिनव उपक्रम सुरु केला असून याचा लाभ सर्व तालुक्यातील पालकांनी घ्यावा असे अवाहन मा. श्री.एस.सी.पवार ,गटशिक्षणाधिकारी शिरपूर यांनी केले आहे . तसेच सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख,मुख्याध्यापक,शिक्षक यांचे सहकार्य लाभत आहे . सदर उपक्रमाची संकल्पना श्री.मनोहर वाघ सर तंत्रस्नेही साधनव्यक्ती यांची असून सर्व माहितीचे संकलन ते स्वतः करून सर्व शिक्षकांना शाळा निहाय याद्या पुरविणार आहेत कोणत्याही शिक्षक बंधू भगिनींना अतिरिक्त कोणतेही काम करावे लागणार नाही.




-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


➽  ज्या पालकांना ऑनलाईन प्रवेश घेण्यास अडचणी येत असतील त्यांनी ९७६३२३६०७० या मोबाईल क्रमांक वर संपर्क करावा प्रवेशा बाबत मदत मिळेल .   




 ज्या पालकांना ऑनलाईन प्रवेश माहिती भरता येत नसेल त्यांनी ९७६३२३६०७०  ह्या वॉटस अप्स नंबर वर आपली माहिती पाठवा ती भरून प्रवेश घेता येईल.  ( विद्यार्थी चे नांव /जन्म तारीख /प्रवेशित वर्ग -इयत्ता /गावाचे नाव.  इत्यादी माहिती पाठवा )




************************************************************************








ऑनलाईन प्रवेश साठी समोरील फोटो वर  क्लिक करा.



















किंवा 






ऑनलाईन प्रवेश साठी समोरील मुलाच्या फोटो वर  क्लिक करा   








धन्यवाद पंचायत समिती शिक्षण विभाग आपले आभारी आहे . 







1 comment: