किशोरवयीन मुलांना शिक्षकांनी समजून घ्या
आज दि.23/11/2017 अविरत प्रशिक्षण शिरपूर येथे आदरणीय प्राचार्य डाॅ. विद्या पाटील मॅडम यांची भेट किशोरवयीन मुलामुलींना समजून घेताना व अध्यापनाची खरी पध्दत याविषयावर अनेक उदाहरणे ,दाखले देत सविस्तर मार्गदर्शन केले या वेळी श्रीमती सुधर्मा सोनवणे मॅडम, प्रशिक्षणाचे साधनव्यक्ती संदिप चौधरी, आर.बी.महाजन, तसेच सकाळी श्रीमती वासंती पवार मॅडम व श्रीमती भावना पाटील यांनीं प्रशिक्षणास भेट दिली या प्रसंगी मुख्याध्यापक,शिक्षक १००% उपस्थिती होती गटसाधन केंद्राचे श्री मनोहर वाघ सर व दीपक कोळी सर ,बागुल पुरुषोत्तम हे उपासथेत होते शिक्षकांनी या प्रशिक्षणाची ओंलीने नोंदणी केली आहे .
No comments:
Post a Comment