चला खेळूया खेळ उपक्रम

आणासो साहेबराव सोमा पाटील विद्यालय तऱ्हाडी येथे चला खेळूया या उपक्रमाचे उद्धघाटन करतांना गटशिक्षणाधिकारी पी झेड रणदिवे साहेब संस्थेचे सचीव विजय भामरे अध्यक्ष सुधीर भामरे कार्यध्यक्ष सुभाष भामरे प्राचार्य एन एच कश्यप  प्राचार्य व्हि एस मराठे भटाणे, शा शि संघटनेचे अध्यक्ष ए डी महाजन व संयोजक रावसाहेब चव्हाण व सर्व शिक्षक उपस्थित होते


No comments:

Post a Comment