"शिक्षण परिषद नाशिक येथे बहुलीनाट्ये व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन "

आपल्या सर्व मित्रांच्या प्रोत्साहनाने आजचा संदीप युनिव्हर्सिटी,नाशिकचा दिवस आमच्या "शिरपुर पं.स.शिक्षण विभाग" टीमने यशस्वी केला.आज आम्ही बाहुलीनाट्य व शैक्षणिक साहित्य स्टाँल लावला.विभागातील,नाशिक,जळगाव,नंदुरबार,धुळे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका यांनी स्टाँलला भेटी देऊन आमचा उत्साह वाढवला.तसेच अधिकारी वर्गात शिक्षण उपसंचालक मा.रामचंद्र जाधव साहेब,माध्य.व उच्चमाध्य.संचालक मा.गंगाधर मम्हाणे साहेब,नाशिकचे मा.गरुड साहेब,धुळे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मा.मोहनजी देसले साहेब,धुळे डायट प्राचार्या मा.डाँ.विद्याताई पाटील मँम,शिंदखेडा गटशिक्षणाधिकारी मा.मनिष पवार साहेब,शिरपुरचे गटशिक्षणाधिकारी मा.पी.झेड्.रणदिवे साहेब तसेच मा.संदीप दादा बेडसे या मान्यवरांनी आमच्या स्टाँलला भेटी देऊन,आमचे सादरीकरण पाहून आमचे कौतुक केले.तसेच मा.आसिफ सर,मा.सारीका शिंदे मँम,मा.अनिल अहिरे सर,शाळासिद्धी या मान्यवरांनी तर प्रत्यक्ष फोन करुनआमच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.

आज दिवसभरातमाझ्या सर्व मित्रांनी वाँट्स अँप ग्रुपवर जो शुभेच्छांचा वर्षाव केला.आपले शतशः आभार.धन्यवाद.

   आजच्या कार्यक्रमाची क्षणचित्र खास तुमच्यासाठी.👇👇👇


No comments:

Post a Comment