जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, धुळे, यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी शाळा हि होऊलागल्यात तंत्रस्नेही ,याचाच परिपाक
आर.सी.पटेल एज्युकेशन सोसायटीच्या सर्व प्राथमिक शाळा च्या शिक्षकाची दोन दिवसीय "तंत्रस्नेही शिक्षण प्रशिक्षण" संपन्न झाले यात सर्व प्राथमिक विभागाचे शिक्षकानी सक्रियपणे सहभाग नोंदवला
या प्रशिक्षणाचे उदघाटन सोसायटी चे सचिव श्री. प्रभाकरराव चव्हाण यांनी केले या प्रसंगी सोसायटी चे CEO डॉ. उमेश शर्मा उपस्थित होते, दोन दिवस चालणाऱ्या प्रशिक्षण साठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री. मनोहर वाघ सर होते ,तंत्रज्ञानाचा वापर करून आपले अध्यापन कसे प्रभावी करावे ,विविध प्रकारच्या शैक्षणिक वेबसाईट, ऑनलाइन टेस्ट ,गूगल फॉर्म ,QR कोड कसा तयार करावा ,याबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी मनोहार वाघ सोबत अशोक ढिवरे, गणेश सोनवणे, दिनेश धनगर होते
स्थळ:-एस.एम.पटेल मेमोरियल हॉल शिरपूर
दि.१७/६/२०१७ ते१८/६/२०१७
लेखन @ मनोहर वाघ सर
खाजगी शाळा हि होऊलागल्या तंत्रस्नेही
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment