३८ वे शिरपूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समाराेप संपन्न झाला








३८ वे शिरपूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समाराेप आज दिनांक १० डिसेंबर २०१६ राेजी सायंकाळी ६ वाजता ३८ वे शिरपूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची सांगता एक दिमाखदार कार्यक्रमात झाली, या प्रसंगी प्राचार्य मा. डॉ. विद्या पाटील मैडम (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,धुळे ) मा.श्री. माेहनजी देसले साहेब (शिक्षणाधिकारी प्राथमिक, धुळे ) मा.श्री.डाँ. राजेंद्र महाजन साहेब (अधिव्याख्याता, डाएट, धुळे ) मा.श्री धीरज बाविस्कर सर, यांच्या प्रमुख उपस्थितत समाराेप झाला,कार्यक्रमाची संपूर्ण धुरा आमचे गटशिक्षण अधिकारी मा .पी .झेड .रणदिवे साहेब यांनी यशस्वी पार पडली . 





  •  प्रमुख पाहुण्यांनी उपकरनांची पाहणी केली.

  •  प्रमुख पाहुण्यांचे स्वागत 

  •  प्राथमिक स्तरीय विजेता शाळांना पारितोषिक वितरण

  • माध्यमिक स्तरीय विजेता शाळांना पारितोषिक वितरण

  • उच्च माध्यमिक स्तरीय शाळांना पारितोषिक वितरण

  •  विज्ञान प्रयोगशील शिक्षकांच्या उपकरण पारितोषिक

  •  लाेकसंख्या शिक्षण विभागाचे पारितोषिक वितरण

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ विभाग पारितोषिक वितरण

  •  सहभागी झालेल्या शाळांना उत्तेनार्थ पारितोषिक




        ▶▶▶ प्रमुख पाहुण्यांनींची मनाेगत ◀◀◀




  •  मा.श्री. डॉ. राजेंद्र महाजन साहेब यांनी गणित विषय संबोध कार्यशाळेची गरज असल्याचे सांगितले तसेच मागेल त्यालाच या पुढे प्रशिक्षण देण्यात येईल व याची आँनलाईन नाेंदणी करा असे शिक्षकांना सुचविले.

  • मा.श्री माेहनजी देसले साहेब यांनी विज्ञान हे जीवन सम्रुद्ध करण्यासाठी असते, लहान लहान गाेष्टीत विज्ञान लपलय ते शाेधता यायला हवे असे बालमित्रांना मार्गदर्शन करतांना देसले साहेब यांनी आपले विचार व्यक्त केलेत.

  •  मा.प्राचार्य डाँ विद्या पाटील मैडम यांनी सर्व उपस्थित बाल वैज्ञानिक यांना अनमाेल मार्गदर्शन केले, शिरपूर तालुका नेहमीच शैक्षणिक कामात अग्रेसर असताे असे प्रतिपादन केले, आपल्या बालपणत हरपल्याचा अनुभव या ठिकाणी आला असे त्यांनी सांगीतले.

  •  आभार :- श्री. अनिल बाविस्कर यांनी मानलेत,

  • विशेष सहकार्य :- एस.आर.बी इंटरनेशनल स्कूल दहिवद यांचा




✍ लेखन व संकलन

@ मनाेहर पांडुरंग वाघ,

       विषय साधनव्यक्ती,

गट साधन केंद्र, पंचायत समिती, शिरपूर जिल्हा धुळे महाराष्ट्र


  •  9763236070



***** प्रसारमाध्यमांनी घेतली दखल  *****









No comments:

Post a Comment