🔴शिरपूर तालुक्यातील सर्व शाळा डिजीटल करण्यासाठी प्रेरणा सभा संपन्न 🔴

🔵आज दि. 21/12/2016 रोजी प.स.सभागृह शिरपूर येथे गटशिक्षणाधिकारी मा.रणदिवे साहेब व मा. हर्षल विभांडीक सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका 100% डिजीटल करण्याविषयी शिविअ/केंद्रप्रमुख व शिक्षकवृंद यांची प्रेरणासभेभा घेण्यात आली.


31 डिसेंबर अखेर सर्व शाळा पर्यायाने संपूर्ण शिरपूर तालुका 100% डिजीटल करण्याचे आश्वासन शिक्षकवृंदांनी दिले⭕⭕

⚫⚫⚫प्रचार व प्रसिद्धी ⚫⚫⚫

👉 मनाेहर पांडुरंग वाघ, साधनव्यक्ती

🔵गट साधन केंद्र, पंचायत समिती, शिरपूर जिल्हा धुळे महाराष्ट्र

📱 9763236070


No comments:

Post a Comment