शालेय पोषण आहार नविन मोबाईल अप्लिकेशन



🔴 शालेय पोषण आहार 🔴

सूचना :

🔺मोबाईल अँप संदर्भात येणारी OTP समस्या सोडविण्यात आलेली आहे.

🔺मार्च 17 मध्ये  नव्याने लाँच करण्यात आलेले मोबाईल अँप मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. परंतु अद्यापही ज्यांनी अजून नवीन अँप डाउनलोड न करता जुन्याच अँप मधून माहिती भरत आहेत त्यांची माहिती सिस्टिम द्वारे स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

🔺ज्यांना नवीन मोबाईल क्रमांक नोंदवायचे आहेत त्यांनी तालुका कार्यालयाशी संपर्क करून नोंदणी करून घ्यावी

🔺अँप वापरण्यात काही तांत्रिक अडचण येत असेल तर आपल्या तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्यावी अथवा तालुका कार्यालयाशी संपर्क करावा
,👍अप्लिकेशन-
https://education.maharashtra.gov.in/mdm/files/ucbrowser/MDMApp.apk

@ MANOHAR WAGH SIR SHIRPUR DIST DHULE





अप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी फोटो वरती क्लिक करा 








10 comments:

  1. OTP चा प्रॉब्लेम अजूनही आहेच

    ReplyDelete
  2. Navin ap jari asle tari mdm login varun divice change hot nahi

    ReplyDelete
  3. Z p primary school Maldabhadi
    Udise no 27031004201
    Name-lshwar Trimbak Pardhi
    9112185087

    ReplyDelete
  4. Z p primary school Maldabhadi
    Udise no 27031004201
    Name-lshwar Trimbak Pardhi
    9112185087

    ReplyDelete
  5. New English School Maldabhadi Tal.Jamner Dis. Jalgaon
    Udise No 27031004202
    Bhagwan Rajaram Wale(HM)
    Mob no 9403836731

    ReplyDelete
  6. z.p.school Samrod.Tah Jamner.
    U dise No 27031008601
    Ashok TRYAMBAK Tayade
    Mob 9421613664

    ReplyDelete