"भामरागड चा आवाज मुंबईत गुंजला "

*📚प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम-२०१६-२०१७……!*

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

*☯शिक्षण परिषद(प्रेरणा कार्यशाळा) एस वार्ड शिक्षण निरीक्षक कार्यालय चेंबुर,मुंबई*

स्थळ सेंट झेवियर्स हाय स्कूल भांडुप


*❄दिनांक: :- २७/४/२०१७*


*🔰मार्गदर्शक:-👉�श्री चांगदेव सोरते सर उपक्रमशील साधनव्यक्ती भामरागड(गडचिरोली)*

---------------------------------------------

*🎯कार्यशाळेचे विषय*🎯

👇�👇�👇�👇�👇�👇�👇�👇�👇�

1⃣ज्ञानरचनावाद

2⃣प्रगतचे २५ निकष

3⃣मुल शिकण्याचे तत्व

➖➖➖➖➖➖➖➖➖

*🍫मा चांगदेव सोरते सर यांच्या मार्गदर्शनाचे हदयस्पर्शी वृत्तांत*


         *चराचरात वास करणारी ईश्वरशक्ती,विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,महात्मा ज्योतीराव फुले,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,राजर्षी शाहु महाराज,छत्रपती शिवाजी राजे,विर बाबुराव शेडमाके,विरसामुंडा,राष्ट्रसंत गाडगे महाराज,राष्टसंत तुकडोजी महाराज यांना प्रथमत:हा अभिवादन-----!*


*माझे प्रेरणास्थान👉�*🅿💲Ⓜचे शिल्पकार मा नंदकुमार साहेब,विकासपुरूष डॉ पुरूषोत्तम भापकर साहेब,मा धिरजकुमार साहेब,मा गोविंद नांदेडे साहेब यांना चरणस्पर्श.

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*विचार मंच,शिक्षण क्षेत्रात कार्यरत माझे सर्व वंदनिय शिक्षक बांधव तथा उपस्थित भगिणी.*

****************************

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम व जदल प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हे राष्ट्र विकासाचे सार आहे.विद्यार्थी प्रगतीचा मुलमंत्र आहे.सफल करणे हे आपल्या सर्वांच्या हातात आहे.ते सफल करू या-----!

👇�👇�👇�👇�👇�👇�👇�👇�👇�

🔮मित्रहो…!मुलांचं शिकणं समजण्यासाठी ज्ञानरचनावाद समजून घेणे महत्वाचे आहे.

🔮एकदा रचनावाद समजला की आपले सुलभकाचे कार्य सोपे व उत्तम होते.आशय व संबोध स्पष्ट करण्यास सहाय्य ठरते.

🔮आपण मुलांच्या जीवनाचे भाग्य/भविष्य विधाते आहोत.त्यांच्या उन्नतीसाठीच,केवळ प्रगतीसाठीच चांगले व प्रामाणिक कार्य करू या.चांगले कार्य करायला शक्तीची गरज नाही.

🔮आपण सर्वजन भाग्यवान आहोत की आपल्या हातुन एक चांगलं कार्य होत आहे.ही संधी आहे.ती सेवानिवृत्तीनंतर ईच्छा होऊनही मिळणार नाही.

🔮स्वर्ग व नर्क ईथेच आहे.माझा विद्यार्थी बोलका झाला,आत्मविस्वासू झाला,प्रगत झाला,यापेक्षा दुसरा आनंद होऊच शकत नाही.

🔮सोरते सरांनी केले PPT व्दारे,कृतीव्दारा,शैक्षणिक साहीत्याव्दारा ज्ञानरचनावादाचे स्पष्टीकरण.रचनावादाच्या पायऱ्या समजल्या की त्यानुसार माझ्या वर्गाची(अध्ययन-अनुभवाची)तयारी असावी लागते.

🔮वेळेचा सदुपयोग करू या---!मी केलेल्या कृतीतून मी स्वत: समाधानी आहे का?हे महत्वाचे आहे.

🔮रविद्रनाथ टांगोर,स्वामी विवेकानंद,अब्राहम लिंकन,मलाला,बाबासाहेब,धिरूभाई अंबानी,फुले, डॉ कलाम यांना आठवा,आपल्या डोळ्यासमोर ठेवा.आपोआप प्रेरणा मिळेल.

*🔮मानसाचा दानव होणे हे अपयश आहे,मानसाचा मानुस होणे हे यश आहे,मानसाचा महामानव होने हे चमत्कार आहे असे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णनचे वाक्य आहे त्यावर विचार करू या.विचार केले की कृती घडते मा नंदकुमार साहेब नेहमी प्रकर्षाने सांगीत असतात.*

🔮मित्रहो---!

हे जन्म,ही संधी,परत कधीही नाही.माझ्या जीवनाचे सार्थक कुठे आहे?हे मलाच ठरवायचे आहे.दुसऱ्याने चांगले केले त्याचा सदैव स्विकार केला कि फायदा हा आपलाच होतो.

🔮प्रगतचे २५ निकष एकदा चांगले वाचु या,समजून घेऊ या,शालेय परिपाठातून ७ ते ८ निकषांची पुर्तता आपणास करता येऊ शकते.कोनतीही समस्या ही मोठी नाही.दृष्टी व सकारात्मकता महत्वाचे आहे.सातत्य ठेवले की यश माठीमागे धावतो,प्रयत्न करून बघा,

*🔮प्रत्येकात क्षमता आहे,ती ओळखा,तीला बाहेर काढा व वापर करा.*

🔮उत्साही राहून परिसर उत्साहीत करणे आवश्यक आहे.

🔹मित्रहो---!

*🍿मुल शिकण्याचे मुख्य तीन तत्व आहेत.समजून घेऊ या----!*

👇�👇�👇�👇�👇�👇�👇�👇�👇�

*1⃣मुल प्रथमत: हा इंद्रियातून शिकते*

*2⃣मुल कृतीतून व खेळातून शिकते*

*3⃣मुल पुर्वानुभवातून व अनुभवातून शिकते.*

👆

वरील बाबींच्या पुर्ततेकरीता तशी-तशी वातावरण निर्मिती होणे गरजेचे आहे.हे अतिषय महत्वाचे आहे.


*🔰वैशिष्ठे*

👇�

1⃣कृतीयुक्त मार्गदर्शन

2⃣दृष्टांत व उदाहरनाव्दारा मार्गदर्शन

3⃣शैक्षणिक साहित्याव्दारे स्पष्टीकरण

4⃣सलग चार तास प्रेरणादायी मार्गदर्शन

*कार्यशाळेला उपस्थित मा माळी साहेब,मा वैशाली शिंदे,मा सुर्वे साहेब,श्री रविकुमार राठोड सर,मा फादर सायमन लोपीस,मा झावरे सर,मा भालेराव मॅडम,सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक*


शब्दांकन

*रविकुमार राठोड सर विसाधनव्यक्ती एस वार्ड चेंबुर(मुंबई)शिक्षण निरिक्षक उत्तर विभाग.*

प्रचार व प्रसिद्धी

@ मनोहर वाघ सर ,शिरपूर


7 comments:

  1. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या अतिदुर्गम भागातील एका कंत्राटी कर्मचा-याची मुंबई झेप अभिनंदनीय आहे. आम्हा साधनव्यक्तिंना अभिमान आहे.

    ReplyDelete
  2. चांगदेव सोरते सर आमचे मित्र आहेत त्यांनी मुंबई येथील शिक्षण परिषदेत उत्तम रित्या मार्गदर्शन केले याचे आम्हाला खूप अभिमान आहे आमच्या कडून खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  3. चांगदेव सोरते सर आमचे मित्र आहेत त्यांनी मुंबई येथील शिक्षण परिषदेत उत्तम रित्या मार्गदर्शन केले याचे आम्हाला खूप अभिमान आहे आमच्या कडून खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  4. चांगदेव सोरते सर आमचे मित्र आहेत त्यांनी मुंबई येथील शिक्षण परिषदेत उत्तम रित्या मार्गदर्शन केले याचे आम्हाला खूप अभिमान आहे आमच्या कडून खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  5. आपल्याला आमचा ब्लॉग कसा वाटला

    ReplyDelete
  6. या चांंगदेवाचा विषयसाधन व्यक्तिना अभिमान आहे.चाकूर गस।के लातूर

    ReplyDelete
  7. या चांंगदेवाचा विषयसाधन व्यक्तिना अभिमान आहे.चाकूर गस।के लातूर

    ReplyDelete