*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत*
*डिजीटल वर्ग निर्मितीसाठी*
*प्रेरणासभा*
*दि.16/12/2016 शुक्रवार*
🎪 *स्थळ - जि.प.शाळा नवे लोंढरे, ता.शिरपूर, जि.धुळे*🎪
🔵*उपस्थिती* - मा.सरपंच, गावातील पदाधिकारी, सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्ती, मा.बी.एस.कोळी साहेब (शिविअ), मा.एम.एस. सुर्यवंशी (केंद्रप्रमुख), विषयसाधनव्यक्ती सचिन जडिये, विषयसाधनव्यक्ती मनोहर वाघ, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी.
🔴 डिजीटल शाळेची गरज व महत्व, लोकसहभागाचे महत्व व यशोगाथा याविषयी *विषयसाधनव्यक्ती सचिन जडिये* यांनी मार्गदर्शन केले.
🔵डिजीटल शाळेची संकल्पना, डिजीटल वर्ग अध्यापन, साहित्य साधने याविषयी *विषयसाधनव्यक्ती मनोहर वाघ* यांनी मार्गदर्शन केले.
🔴 *केंद्रप्रमुख मा.सुर्यवंशी सर* यांनी पालक, ग्रामस्थांना लोकसहभागातून डिजीटल वर्ग तयार करण्याविषयी आवाहन केले.
🔵 *शि.वि.अधिकारी मा. बी. एस. कोळी साहेब* यांनी स्वतः पुढाकार घेत डिजीटल वर्ग निर्मितीसाठी धनादेश स्वरुपात देणगी देऊन सर्व पालक व ग्रामस्थांना लोकसहभागाचे महत्व सांगून शैक्षणिक प्रगतीविषयी मार्गदर्शन केले.
🔴 मा.सरपंच यांनीही सर्वांना योगदान देण्याचे आवाहन करून स्वतःही देणगी स्वरूपात मदत जाहीर केली.
⭕ पालक व ग्रामस्थांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद देत रोख व धनादेश स्वरूपात देणगी देऊन मोठ्या प्रमाणात निधी जमा केला.⭕
⚫ येत्या 31 डिसेंबरच्या आत शाळा 100% डिजीटल होण्याची ग्वाही देऊन यशस्वी प्रेरणासभेची सांगता झाली.⚫
➡ सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. धनगर सर यांनी केले.
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
प्रचार व प्रसिद्धी
👉 श्री मनाेहर पांडुरंग वाघ
⭕ साधनव्यक्ती ⭕
▶ गट साधन केंद्र, पंचायत समिती शिरपूर जिल्हा धुळे
📱 9763236070
No comments:
Post a Comment