मोफत जिल्हास्तरीय अलिम्को मोजमाप शिबीर

*मोफत जिल्हास्तरीय अलिम्को मोजमाप शिबीर*


अलिम्को संस्थेमार्फत आवश्यक असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थी चे मोजमाप शिबिर आयोजित केले आहे तरी आपल्या केन्द्राअन्तर्गत शाळेतील व  अंगवाडीतिल जे 0 ते 18 वयोगटाचे *मतिमंद, बहुविकलांग,सेरेब्रल पालसी अस्थिव्यंग* विद्यार्थी असतील त्यांना

*दि.26/08/2019 वार सोमवार रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता डायट धुळे येथे आयोजित केलेले आहे*

१) *यादि व्यतिरीक्त विद्यार्थी उपस्तित राहिले तरी चालेल*

२) *सदर शिबिर हे एकदाच होते विद्यार्थी वंचित ठेवू नये*

3) *सदर शिबिरासाठीआवश्यक कागद पत्र*

*उत्पन्नाचा दाखला (तलाठी,ग्रामसेवक सरपंच,ई)* *अपंगत्व प्रमाणपत्र (विद्याथी)*

*अपंगत्व दिसेल असे दोन फ़ोटो*

*विद्यार्थी व पालक आधार कार्ड*

*पालक बैंक पास बुक झेरॉक्स*

*शिबिर स्थळ*- *जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण विकास संस्था,धुळे(डायट)*

*गरुड मैदान समोर , धुळे*


शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी आपल्या अधिनस्त असलेल्या  केंद्रातील/शाळेतील दिव्यग विद्यार्थिना

सदर शिबीराकरीता उपस्थित ठेवावे

त्या बाबत काही समस्या असल्यास  खालील विशेष शिक्षकाना संपर्क करावा.

📌श्री.पुरुषोत्तम बागुल 9511672530

📌श्री.प्रमोद भोई 9850962400

📌श्री. मोतीलाल पाटील 7020115750

📌श्री. निलेश मराठे 8087992175

📌 श्री राहुल पाटील 9579056742

📌 कु स्वाती देवांग 7020340258

📌श्री बाळा बोरकर 8805581853

*गटशिक्षणाधिकारी*

*गटसाधन केंद्र पंचायत समिती शिरपूर*


No comments:

Post a Comment