जिल्हा परिषदेच्या शाळा "सौर शाळा " MSEB-Less होणार

शिरपूर तालुक्यातील, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि ग्रामस्थ अशा सर्वांच्या प्रयत्नातून आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या "सौर जि. प. शाळा" उपक्रमातून लवकरच सर्व २६४ जि. प. शाळा या १००% सौर शाळा आणि MSEB-less होतिल.यासाठी आज दिनांक २९ /९/२०१७ रोजी मा श्री.मोहन देसले (शिक्षणाधिकारी, प्राथ.) मा. श्री. भरत कोसोदे (गट विकास अधिकारी)मा.श्री.हर्षल विभांडीक सर श्री. पी.झेड. रणदिवे,यांचा प्रमुख उपस्थिती सर्व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांची कार्यशाळा संपन्न झाली ,जिल्हा परिषद शाळा ही MSEB-Less करून "सौर शाळा " तयार करण्यात येणार आहे  रामभाऊ म्हाळीगी संस्था व लोकसहभागातून ह्या शाळा तयार करण्यात येणार सर्व शाळा डिसेंबर २०१७ अखेर पूर्ण करण्यासाठी येईल


" मित्रा " ई शैक्षणिक सहाय्य



*मित्रा मोबाईल ऍप्लिकेशन *


__________________________________________

➡ * शिक्षकांचा सुलभक "मित्रा" * __________________________________________


*सर्वप्रथम शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाने व विद्या परिषद, पुणे यांच्या संयुक्त माध्यमातून शिक्षकाच्या शैक्षणिक ई सहाय्य म्हणून मित्रा मोबाईल ऍप्लिकेशन तयार करण्यात अली आहे.*



➡ * महाराष्ट्रात सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या डिजिटल होत आहेत आणि या क्रांतिकारक कामाची सुरुवात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे व शिक्षण विभाग धुळे यांनी महाराष्ट्रात पहिला डिजिटल जिल्ह्याचा मान मिळाला व स्वतः महामहिम राज्यपालांनी कौतुकास्पद कामाची दखल ही घेतली ,जर आपण डिजिटल होत असताना आपल्याला ई शैक्षणिक साहित्य ची आवश्यकता भासेल या सर्व बाबींचा विचार करून ही मोबाईल ऍप्लिकेशन बनवली जात आहे .*

* इयत्ता निहाय शैक्षणिक व्हिडिओ

* विषय निहाय ई शैक्षणिक साहित्य

* विविध शैक्षणिक परिपत्रके

* विविध प्रकारचे शैक्षणिक ब्लॉग ची माहिती

* शिक्षकांनी तयार केलेले साहित्याचा यात वापर

* शिक्षकाचा ई सुलभक

* विविध प्रकारच्या PPT चा यात होणार समावेश

* भरपूर शैक्षणिक साहित्य


                               *मित्रा ऍप्लिकेशन लिंक*

* https://play.google.com/store/apps/details?id=net.mavericklabs.mitra&utm_source=www.youthapps.in


अधिक माहितीसाठी आमच्या shirpurbrc.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.


* धन्यवाद*

*श्री. मनोहर वाघ सर *

*विषयसाधनव्यक्ती,डायट, धुळे *

Mobile no. :9763236070

*(Dont call,only whatsapp message)*

Email: brcrpshirpur@gmail.com

Blog: shirpurbrc.blogspot.in


                 सविस्तर मार्गदर्शन

          मा.प्राचार्य.डॉ.विद्या पाटील मॅडम

     जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे






आप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी फोटो वरती क्लिक करा