जिल्हा परिषदेच्या शाळा "सौर शाळा " MSEB-Less होणार

शिरपूर तालुक्यातील, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि ग्रामस्थ अशा सर्वांच्या प्रयत्नातून आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या "सौर जि. प. शाळा" उपक्रमातून लवकरच सर्व २६४ जि. प. शाळा या १००% सौर शाळा आणि MSEB-less होतिल.यासाठी आज दिनांक २९ /९/२०१७ रोजी मा श्री.मोहन देसले (शिक्षणाधिकारी, प्राथ.) मा. श्री. भरत कोसोदे (गट विकास अधिकारी)मा.श्री.हर्षल विभांडीक सर श्री. पी.झेड. रणदिवे,यांचा प्रमुख उपस्थिती सर्व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांची कार्यशाळा संपन्न झाली ,जिल्हा परिषद शाळा ही MSEB-Less करून "सौर शाळा " तयार करण्यात येणार आहे  रामभाऊ म्हाळीगी संस्था व लोकसहभागातून ह्या शाळा तयार करण्यात येणार सर्व शाळा डिसेंबर २०१७ अखेर पूर्ण करण्यासाठी येईल


No comments:

Post a Comment