Techno -Saavy शिक्षक प्रशिक्षण नाेंदणी करा
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र 07जानेवारी 2017 या शासन निर्णयानुसार
आपण सर्वांना 100% वर्ग Digital केल्या आहेत, या करिता आपण सर्वांना, 100% शिक्षकांना Techno-saavy घोषित करायचे आहे. या करिता प्रत्येकाने आपली स्वतः ची online नोंदणी खालील लिंक भरून करावी.
सर्व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांनी सुद्धा आपल्या केंद्रातील, बिटमधील 100% शिक्षक नोंदणी करुन स्वतः ला Techno-saavy घोषित करतील या साठी प्रेरणा द्यावी.
Registration करीता खालील लिंक भरा 👇👇👇
http://www.technoteachers.in/registration.php
सर्व शिक्षकांना कळविण्यात येते की ज्या शिक्षकांनी तंत्रस्नेही प्रशिक्षणाची online लिंक भरुन मागणी केली होती, परंतू प्रशिक्षण घेण्याचे राहीले आहे, त्यांनी त्वरीत संबंधित गटसाधन केंद्र येथे संपर्क साधून प्रशिक्षण 31/03/2017 पर्यंत पूर्ण करावे.तसेच ज्यांनी तंत्रस्नेही प्रशिक्षणाची मागणी नोंदविली नसेल त्यांनी त्वरीत online लिंकद्वारे नोंदणी करावी जेणे करुन सदर प्रशिक्षण हे 31/03/2017 अखेर पूर्ण करता येईल,
शिरपूर :-मनाेहर वाघ, साधनव्यक्ती -9763236070
साक्री :- शालिग्राम बच्छाव, साधनव्यक्ती - 75 88 518275
शिंदखेडा :- अभिनंदन धात्रक, साधनव्यक्ती -721 892 4888
धुळे :- किशाेर साेनवणे, साधनव्यक्ती -94 23 390445
प्राचार्य,
DIECPD, धुळे.
No comments:
Post a Comment