तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळा(प्रशिक्षण) शिरपूर जिल्हा धुळे
प्रशिक्षण स्थळ :- मुकेशभाई पटेल मिल्ट्री स्कुल तांडे, शिरपूर
⚫ सम्पूर्ण हाईटेक क्लासरूम ⚫
🎯 9:30 ते 10:30 ▶ स्वागत व शिक्षकांचे रजिस्टेशन
🎯 10:30 ते 11:0 ▶ कार्यशाळेचे उद्घाटन
🎯 11:00 ते 11:30▶ प्रशिक्षणार्थी चा परिचय व कार्यक्रम पत्रिकेचे वाचन
🎯 11:30 ते 1:00▶ इंटरनेट, व्हाई -फाय कनेक्शन, माेबाईल स्क्रिन शेयरिंग, अप्लिकेशन शेयर.
🎯 1:00 ते 2:00 ▶ अल्पोपहार व चहा साठी विश्रांती
🎯 2:00 ते 3:30 ▶ ई मेल, प्ले स्टाेअर, यु टूब, गुगल ड्राईव, गुगल इनपुट,आँनलाईन टेस्ट.
🎯 3:30 ते 6:00 ▶ व्हिडीओ मेकिंग, फाेटाे टू व्हिडीओ, शैक्षणिक व्हिडीओ, व्हिडीओ अपलोड -डाउनलोड, मिक्सिंग
या प्रकारे तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळा चा पहिला दिवस संपन्न झाला या वेळी शिक्षक फार उत्साहित हाेते यावेळी या कार्यशाळेचे सुलभक श्री. मनाेहर पांडुरंग वाघ यांच्या अतिशय सविस्तर माहिती तसेच विविध प्रकार चे प्रात्याक्षिक दिलीत यावेळी तंत्रस्नेही शिक्षक श्री, दिनेश धनगर, श्री.अशाेक ढिवरे, श्री. गणेश साेनवणे यांनी साधनव्यक्ती म्हणून उत्कृष्ट माहिती दिली.
✍ आपला तंत्रस्नेही सुलभक ⭕
श्री. मनाेहर पांडुरंग वाघ सर
गट साधन केंद्र, पंचायत समिती शिरपूर जिल्हा धुळे महाराष्ट्र
📱 9763236070
तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळा उद्घाटन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment