🔴 शालेय पोषण आहार 🔴
सूचना :
🔺मोबाईल अँप संदर्भात येणारी OTP समस्या सोडविण्यात आलेली आहे.
🔺मार्च 17 मध्ये नव्याने लाँच करण्यात आलेले मोबाईल अँप मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. परंतु अद्यापही ज्यांनी अजून नवीन अँप डाउनलोड न करता जुन्याच अँप मधून माहिती भरत आहेत त्यांची माहिती सिस्टिम द्वारे स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
🔺ज्यांना नवीन मोबाईल क्रमांक नोंदवायचे आहेत त्यांनी तालुका कार्यालयाशी संपर्क करून नोंदणी करून घ्यावी
🔺अँप वापरण्यात काही तांत्रिक अडचण येत असेल तर आपल्या तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्यावी अथवा तालुका कार्यालयाशी संपर्क करावा
,👍अप्लिकेशन-
https://education.maharashtra.gov.in/mdm/files/ucbrowser/MDMApp.apk
@ MANOHAR WAGH SIR SHIRPUR DIST DHULE