३८ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन संपन्न



३८ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन संपन्न आज दिनांक ९ डिसेंबर २०१६ राेजी एस. आर.बी इंटरनेशनल स्कूल, दहिवद येथील निसर्गरम्य वातावरणात मा. श्री, देवेंद्रजी पाटील (उपाध्यक्ष, जिल्हा परिषद,धुळे ) यांच्या अध्यक्षतेखाली व मा.साै, नुतन ताई पाटील (शिक्षण, सभापती,धुळे ),मा.श्री. राजगोपाल भंडारी साहेब (उपाध्यक्ष, शिरपूर एज्युकेशन साेसायटी, शिरपूर )मा.साै,वंदना ताई गुजर (बालकल्याण, सभापती,धुळे ),मा.श्री. प्रविण पाटील साहेब (शिक्षणाधिकारी, माध्यमिक,धुळे )मा.श्री. भरत काेसाेदे साहेब (गट विकास अधिकारी, शिरपूर )मा.श्री, संजय पाटील (उप सभापती, पं.स.शिरपूर)मा.श्री, प्रकाश रणदिवे (गट शिक्षणाधिकारी, शिरपूर )मा.श्री, धीरज बाविस्कर (सचिव,एस.आर.बी. इंटरनेशनल स्कूल, दहिवद )विज्ञान मंडळाचे तालुका अध्यक्ष मा. श्री. जगदीश पाटील व सर्व विज्ञान मंडळाचे सदस्य, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व केंद्र प्रमुख, सर्वे विषय साधनव्यक्ती, माेबाईल टिचर, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितत उदघाटन समारोह संपन्न झाला,




  •  प्रास्ताविक मा. श्री. प्रकाश रणदिवे साहेब यांनी केले

  •  सुत्रसंचालन मा. श्री. चाैधरी सर

  • आभार प्रदर्शन मा. डॉ. निता साेनवणे मैडम यांनी केले

  •  भाेजन कक्ष व्यवस्था श्री. मनाेहर वाघ सर यांनी सांभाळली

  •  जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक शाळा यांचा ४४ शाळाचा सहभागी गट हाेता.

  • माध्यमिक स्तरीय ४५ शाळांचा एक गट सहभागी हाेता.

  •  उच्च माध्यमिक स्तरीय ५० शाळांचा एक गट सहभागी हाेता.

  •  साेकसंख्या शिक्षण या खुल्या गटात ४ शाळा सहभागी झाल्या.

  •  विज्ञान प्रयोगशील ११ शिक्षकांचा गट सहभागी हाेता.

  • असे एकूणात १५४ शाळा सहभागी झाल्या होत्या.

  •  प्रथम सत्र :- सकाळी दहा वाजता विज्ञान प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन संपन्न

  •  प्रमुख पाहुण्यांनी उपकरनांची पाहणी केली

  •  सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांना सुरूची भाेजन व्यवस्था केली होती

  •  दुपारी २ ते संध्याकाल ५ वाजे पर्यंत  विज्ञान प्रदर्शनी सर्व विद्यार्थी व अन्य सामान लाेकांनासाठी खुली हाेती,

  • दुस-या दिवसाचा अहवाल उद्या प्रकाशित हाईल, धन्यवाद




✍ मनाेहर पांडुरंग वाघ

      (विषय साधनव्यक्ती)

गट साधन केंद्र, पंचायत समिती शिरपूर जिल्हा धुळे, महाराष्ट्र 





  • 9763236070,02563 256 200







 ** विज्ञान प्रदर्शनातील क्षणचित्रे ** 




























































No comments:

Post a Comment