शाळा सिद्धी ऑनलाईन रजिस्ट्रेशन



'' करूया आपली शाळा सिद्धी ''

















शाळा सिद्धी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील बटन वरती क्लिक करा 








शाळा सिद्धी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रश्नोत्तर साठी  खालील बटन वरती क्लिक करा 















शाळा सिद्धी ऍक्शन प्लॅन  साठी  खालील बटन वरती क्लिक करा 






                         








-------------------------------------------------------------



शाळा सिद्धी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे बाबत विडिओ साठी  खालील बटन वरती क्लिक करा 















सर्व शिक्षकाचे मन:पूर्वक आभार 



                        



धुळे जिल्हातील निर्धारक तुमच्या सेवेत सादर आहेत 















१) मनोहर चौधरी सर  :- ९८८१०३३२७०
२) अमित बागले सर   :- ९४२१५३५६४९
३) अनिल अहिरे सर    :- ९४२१५३३५७८
४) विलास पाटील सर  :- ९४२३६६८४१०
५) शेखर पाटील सर     :- ९१२२२३७५९३
६) दिपक बाविस्कर सर :- ८२७५५९०१५८







* *  प्रचार व प्रसिद्धी  * * 


आपला तंत्रस्नेही  साधनव्यक्ती 


श्री . मनोहर पांडुरग वाघ सर 


संपर्क :- ९७६३२३६०७०

गट साधन केंद्र ,पंचायत समिती ,शिरपूर जिल्हा धुळे 
















⚫ ज्ञानसेवा तू साफल्यम् ⚫

🌼 *ज्ञानसेवा तू साफल्यम्*    

      जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाला गतीशील करण्यासाठी,केंद्राचा शैक्षणिक,गुणात्मक दर्जा सातत्याने टिकवून ठेवण्या साठी-_-_-_

*📚अंगणवाडी सेविकाची केंद्रास्तरीय कार्यशाळा:):- *👉 विषय: इयत्ता पहिलीत दाखलपात्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक पूर्व तयारी 📚*_

दिनांक:- 23/2/2017 गुरुवार

*स्थळ:- जिल्हा परिषद केंद्रशाळा विखरण,शिरपूर*

🌈कार्यशाळेचे आयोजन : मा प्राचार्य जि. शै.सा. व्य. वि.सं. धुळे व मा.गटशिक्षणाधिकरी प.स शिरपूर.मा.श्री किशोर भदाणे केंद्रप्रमुख ,आबा सो श्री भरत देसले मुख्यध्यापक विखरण यांच्या मार्गदर्शनाने कार्यशाळेचे प्रभावी  आयोजन करण्यात आले.

🌈प्रमूख उपस्थिती: मा श्री भरत देसले पदोन्नती मुख्य. विखरण श्री सुरेश सोनवणे सर श्री नाद्रे सर श्री अरविंद सोनवणे सर, श्री रुपेश देवरे विषय साधनव्यक्ती, श्री प्रमोद भोई विषयतज्ञ (I E)

*🌈कार्यशाळेत मार्गदर्शन: श्री रुपेश देवरे*यांनी मार्गदर्शन करताना केंद्र  सतत्त्याने प्रगत ठेवण्या साठी प्रथम टप्यात या कार्यशाळेचे आयोजन केले यात या तींन महिन्यात सेविकानी इयत्ता पहिलीत दाखल पात्र मुलांकडून कोणत्या ऍक्टव्हिटी कराव्या हे स्वतः तयार केलेल्या *शैक्षणिक मोड्युल* च्या साह्याने  प्रत्यक्ष कृती द्वारे आवशक सहित्य  सह सोदाहरण सांगितले. या मुळे या मुलांच्या शाळेत दाखल होताना पुर्व ज्ञानात वाढ झालेली असेल.

*🌈श्री प्रमोद भोई-* विषयतज्ञ यांनी अंगणवाडीतील बालकांमध्ये बहुविकलांग विध्यार्ती असल्यास त्याचे शिक्षण कसे पूर्ण करावे ,विद्यार्त्याचे प्रकार ,अपंगत्व येऊ नये यासाठी सेविकांनि माहिलाना  कोणत्या गोष्टी सूचित कराव्या या सर्व बाबीची सोदारण स्पष्टीकरण केले.    🌈   *श्री सुरेश सोनवणे सर*यांनी विखरण शाळे ने राबिवलेल्या उल्लेखनीय उपक्रमाचे व्हिडीओ सादर केलेत तसेच विध्यार्त्यांनी सहभाग घातलेल्या उपक्रमाची माहिती दिली.

🌈कार्यशाळेची यशस्विते साठी: *सूत्रसंचलन* आबासो श्री सुरेश सोनवणे यांनी तर *आभार* श्री अरविंद सोनवणे यांनी केले .कार्यशाळा यशस्विते साठी श्री नाद्रे सर व सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष प्रयत्न केले या सर्वाचे *विशेष आभार*

🌲🌲🌲🌲🌲🎄🎄🎄

प्रसिद्धी व प्रचार

आपला तंत्रस्नेही मित्र श्री मनाेहर पांडुरंग वाघ

विषय साधनव्यक्ती, गट साधन केंद्र शिरपूर जिल्हा धुळे

📱 9763236070


" झोपडीतील शाळेत वाहू लागलेत डिजिटल चे वारे "

आज दिनांक १८/०२/२०१७ राेजी शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम अभयारण्य क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा चिंचपाणी  विशेष म्हणजे झोपडीतील या शाळेच्या डिजिटल वर्गाचे उद्घाटन धुळे जिल्हयातील तंत्रस्नेही साधनव्यक्ती श्री मनाेहर पांडुरंग वाघ सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले ह्या प्रसंगी तरडी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक,शिक्षक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

या वेळी श्री मनाेहर वाघ सर यांनी शाळेच्या दाेघे शिक्षकांचे मनापासून काैतूक केले व विद्यार्थी साठी १० तास चालू शकतील येवढ्या शैक्षणिक व्हिडीओ, बालगीत, गाेष्टी,गडकिल्ले ची माहिती देणारा व्हिडीओ संग्रह चा पेन ड्राइव शाळेस दिला, तसेच श्री सचिन जडिये, साधनव्यक्ती यांनी उपस्थितीतांना शैक्षणिक माहिती दिली,

या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. पल्लवी काेळी व श्री रेवसिंग पावरा या दाेघे शिक्षकांनी ह्या झोपडीतील शाळेस एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी अध्यायवत शाळेचे रूप देतांना ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धतीने उत्कृष्ट साहित्याचा वापर कसा करावा या बाबत विविध साहित्य तयार करून शाळेत ठेवली आहेत, या शाळेच्या शिक्षकांना बिट शिक्षण विस्तार अधिकारी श्री गवळी साहेब व केंद्र प्रमुख श्री गाडीलाेहार यांचे मार्गदर्शन लाभले आहे,

आज धुळे जिल्हा डिजिटल क्रांतीचा शिलेदार हाऊ पाहताेय मग झोपडीतील शाळा कशा मागे राहतील, "मग चला हाेऊया तंत्रस्नेही, करूया प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र"

⚫ शब्दांकन :- श्री सचिन जडिये, साधनव्यक्ती

👉 प्रचार व प्रसिद्धी

श्री मनाेहर पांडुरंग वाघ, तंत्रस्नेही, साधनव्यक्ती

गट साधन केंद्र, पंचायत समिती शिरपूर जिल्हा धुळे

📱9763236070


🔴 ई शैक्षणिक सहाय्य उपक्रम 🔴





⇒ ई शैक्षणिक सहाय्य उपक्रम ⇐



आदरणीय,



शिक्षक बंधू भगिनी यांना ई शैक्षणिक सहाय्य उपक्रम अंतर्गत तयार करण्यात आलेली BRC SHIRPUR हया नाविन्यपूर्ण माेबाईल अँप्स वरून आज दिनांक १६ /२ /२०१७ पासून शालेय पाेषण आहार याेजनेची इंधन अनुदान बिल ,स्वयंपाकी मदतनिस मानधन बिल, मुख्याध्यापक मानधन अनुदान बिल वितरण शाळा व बँक निहाय यादी प्रकाशित करीत आहाेत जेणेकरुन शिक्षक बंधू भगिनी यांना आपल्याच माेबाईल वरून सदर अनुदान वितरण पाहता येईल, हि सुविधा देणारा धुळे हा महाराष्ट्रात एकमेव जिल्हा ठरणार अाहे त्यातल्या त्यात शिरपूर तालुक्यात याची शुरूवात हाेत असून ,या ई शैक्षणिक सहाय्य उपक्रम अंतर्गत शापाेआ अनुदान वितरण सुविधेचा शुभारंभ मा. श्री.माेहनजी देसले साहेब(शिक्षणाधिकारी प्राथ. जिल्हा परिषद धुळे )यांच्या शुभहस्ते करण्यात येत आहे. 


" चला हाेऊया तंत्रस्नेही, करूया प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र "


* संकल्पना व ई सहाय्य *


✍ मनाेहर पांडुरंग वाघ( तंत्रस्नेही साधनव्यक्ती)

गट साधन केंद्र, पंचायत समिती शिरपूर जिल्हा धुळे



        * * * धन्यवाद * * * 





सूचना :- मोबाईल अँप्स च्या खालील दिलेल्या OPEN IN BROWSER वरती क्लिक करून शालेय पाेषण आहार बिल यावर क्लिक करा सर्व अनुदान वितरण पाहता येईल






शाळासिद्धी करता शाळेत राबविता येणेजाेगे नवाेपक्रम

🔵शाळासिध्दी🔵


♻१. पेपरलेस प्रशासन

♻२. प्रोजेक्ट ई लर्निंग

♻३. बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे

♻४.   दिवस नवा, भाषा नवी

♻५. पर्याप्त साधनांतून स्वंयप्रेरणेतून शब्द व वाक्य निर्मिती

♻६.  माझी कविता / विद्यार्थी काव्य संग्रह

♻७.  सू्र्यमालेचे अभिनव निरीक्षण

♻८.  बोलीभाषेतून शब्दकोश निर्मिती

♻९. गणित विषयातील संबोध संकल्पना रुजवणूक

♻१०. एक तास राष्ट्रासाठी

♻११.  भाषिक प्रयोगशाला

♻१२ .  पर्यावरण संरक्षक दल

♻१३. सौरऊर्जा जागरुकता व वापर

♻१४.  विषय खोली

♻१५. आम्ही स्वच्छता दूत

♻१६.  तंबाकूमूक्त शाळा

♻१७.  प्लास्टिक मुक्त शाळा

♻१८.  विज्ञान भवन

♻१९.  मैत्री संख्यांची

♻२०.  आदर्श परिपाठातून नैतिक मूल्य संवर्धन

♻२१.  एक दिवस गावासाठी

♻२२.  विषय कोपरा - प्रभावी माध्यम

♻२३.  विशेष विद्यार्थी कोपरा

♻२४.  पुस्तक भिशी

♻२५.  शालेय व वैयक्तिक स्वच्छता संकल्प

♻२६.  क्रीडा दूत

♻२७.  राष्ट्रीय महापुरुषांची यशोगाथा

♻२८.  हरित शाळा

♻२९.  प्रदूषण हटवा अभियान

♻३०.  चालता बोलता

♻३१. माझा मित्र परिवार

♻३२. माझे पूर्व ज्ञान

♻३३. शब्दगंगा

♻३४.  कौन बनेगा ज्ञानपती

♻३५. वर्ड पॉट

♻३६. हस्ताक्षर सुधार मोहिम

♻३७.  संख्यावरील क्रिया - एक छंद

♻३८.  प्रश्नमंजूषा

♻३९.  विविध स्पर्धांतून व्यक्तिमत्व विकास

♻४०.  बालआनंद मेळावे

♻४१.  सातत्य पूर्ण उपस्थिती

♻४२.  पुस्तक जत्रा

♻४३.  फन एंड लर्न

♻४४.  शंकापेटी

♻४५. स्वयंपूर्ण विद्यार्थी शोध

♻४६.  रोपवाटिका निर्मिती

♻४७. एक तास इंटरनेट

♻४८.  गांडूळ खत निर्मिती

♻४९.  Student of the day

♻५०.  एक तास मुक्त अभ्यास

♻५१. समस्या व सूचना पेटी

♻५२. किशोरवयीन मुलींचे शिक्षण

♻५३.  लोकसंख्या शिक्षण

♻५४.  स्वच्छ शाळा, सुंदर गाव

♻५५.  वाचाल तर वाचाल

♻५६.  बिखरे मोती

♻५७.  Book of the day

♻५८.  विशेष व्यक्तींच्या मुलाखती

♻५९.  बालसभा

♻६०.  माझ्या गावचा इतिहास

♻६१.  परिसरातील भूरुपांची ओळख

♻६२.  विविध शिबीरांतून विद्यार्थी विकास

♻६३.  प्रयोगातून विज्ञान

♻६४.  मुक्त वाचनालय

♻६५.  खरा मित्र उपक्रम

♻६६.  गृहपाठ गट

♻६७.  टाकाऊतून टिकाऊकडे

♻६८.  हस्तलिखित निर्मिती

♻६९.  मुक्त अभिव्यक्तितून भाषा विकास

♻७०.  वर्तमानपत्रातून वाचन व लेखन समृद्धि

♻७१. व्यक्तिमत्व विकास व संवर्धन

♻७२. परिसर भेटीतून विज्ञान परिचय

♻७३.  चला शिकूया लघू़द्योग

♻७४.  दैनंदिनी लेखन

♻७५.  नविन अक्षर, शब्द, वाक्य बॅंक

♻७६. विविध स्पर्धा परीक्षा परिचय व तयारी

♻७७. शालेय परसबाग

♻७८.  संभाषण, वाचन, लेखन विशेष झोन

♻७९.  खेळातून गणित शिकू

♻८०. परिसरातील झाडांची ओळख, उपयोग व संवर्धन

♻८१. स्व कल्पनेतून शोध निबंध लेखन

♻८२. सांकेतिक भाषेचे खेळ

♻८३. दप्तराविना शाळा, विद्यार्थी

♻८४. लेखक, कवि, विशेष व्यक्तींच्या भेटीतून विद्यार्थी विकास

♻८५.  परिसरातील कलांची ओळख

♻८६.  गृहोपयोगी कुटीरोद्योगांची ओळख

♻८७.  गावातील सांस्कृतिक प्रतिकांचा शोध व संवर्धन

♻८८.  शैक्षणिक सहलीतून विद्यार्थी विकास

♻८९.  काव्यनिर्मिती, रचना व गायन

♻९०.  पाणी व्यवस्थापन

♻९१. बलिराजा चेतना अभियान

♻९२.  जलसाक्षरता

♻९३.  तंत्रस्नेही विद्यार्थी

♻९४.  कथा निर्मिती / चित्र कथा निर्मिती

♻९५.  रेन वॉटर हार्वेस्टिंग

♻९६ . पुस्तक परिचय व भेट

♻९७.  विशेष गरजा असणा-या मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळाभ्यास

♻९८ . निर्मल शाळा अभियान

♻९९.  विविध दिन साजरे करणे

प्रचार व प्रसिद्धी

👉 श्री मनाेहर वाघ सर, साधनव्यक्ती

गट साधन केंद्र पंचायत समिती शिरपूर जिल्हा धुळे

🔵 9763236070


डिजिटल क्रांतीचा शिलेदार धुळे जिल्हा








         ➤ चला हाेऊया तंत्रस्नेही, करूया प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र  ➤


मा.ना.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब (मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य) यांच्या मनातील प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवीण्याच्या दृष्टीने मा.ना.श्री. विनोदजी तावडे साहेब (शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य) व मा.श्री नंदकुमार साहेब (प्रधान सचिव, शालेय शिक्षण, विभाग, महाराष्ट्र राज्य )यांच्या अथक प्रयत्नातून सम्पूर्ण महाराष्ट्र अतिजलदगतीने प्रगत हाेण्याच्या दृष्टिने घाैडदाेड करीत आहे यात मा.श्री. धीरज कुमार साहेब (आयुक्त शिक्षण) व मा.श्री. गाेविंद नांदेडे साहेब (संचालक, प्राथमिक, पूणे) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा रथ हा वाड्या, वस्ती, गाव, शहरे व महानगरात सर्व शाळा प्रगत करण्यासाठी सर्व स्तरावर अभूतपूर्व रित्या पोहचत आहे, आज जिल्हा स्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व शिक्षणाधिकारी, व तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व केंद्र प्रमुख, शिक्षक, यांची मेहनत दिसू लागली आहे यात तालुकास्तरावर सर्व शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत तथा डायट येथे सेवार्थ सर्व साधनव्यक्ती बंधू भगिनी यांची या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत महत्वपूर्ण भूमिका आहे सर्व साधनव्यक्ती शिक्षण परिषद, मुख्याध्यापक सहविचार सभा किंवा शिक्षकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन व विद्यार्थी मध्ये जाऊन आपले काैशल्य पणाला लावून अध्यापन करतात, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम जर खर्या अर्थाने यशस्वी हाेतांना दिसत आसेल तर त्यात मोठी भूमिका शिक्षकांची आहे  परिणामी सर्व शाळा  ज्ञानरचनावादी, ABL शाळा, डिजिटल शाळा, हाेऊ लागल्या आहेत सर्व शिक्षकांना मानाचा सलाम! 

यात उल्लेखनीय योगदान आज प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत डिजिटलीकरण करण्या साठी धुळे जिल्हा अग्रेसर आहे! 


➲ डिजिटल क्रांतीचा शिलेदार धुळे जिल्हा ➲


➨ मा.श्री. ओमप्रकाशजी देशमुख साहेब  (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे)  यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हयातील सर्व शाळा प्रगत करण्यासाठी व डिजीटल करण्याची एक क्रांतिकारक माेहिम शुरू झाली आहे, मा. देशमुख साहेब वारंवार प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम चा आढावा घेऊन वेळोवेळी दिशा दर्शक मार्गदर्शन करतात, या माेहिम चे सारथी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे व शिक्षण विभाग, प्राथमिक हे आहेत! 

➨ मा. डॉ विद्या पाटील मैडम(  प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे) यांनी लाेकवर्गणी साठी "प्रेरणा सभा" गावाेगावी शुरू केल्यात सकाळी ७ वाजता असाे किंवा रात्री ८ वाजता प्रेरणा सभेचे वारे सम्पूर्ण धुळे जिल्हयातील सर्व गावात वाहू लागलीत लाेकांच्या मनात शाळेबद्दलची आस्था व गाेडी निर्माण करण्यासाठी ह्या  प्रेरणा सभेची भूमिका फार माेठी आहे प्रेरणा सभेच्या खर्या सारथी मा. डॉ विद्या पाटील मैडम ह्याच आहेत.

➨ मा. श्री. माेहनजी देसले साहेब 

(शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद धुळे) 

आज संपुर्ण महाराष्ट्रात डिजिटल शाळा क्रांतीचे अग्रगण्य शिलेदार व डिजिटलीकरण चे जनक म्हणजे श्री माेहनजी देसले साहेब, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी तयार करत असतांना तीला तंत्रज्ञानाची जाेडद्यावी या पुरोगामी व नाविन्यपूर्ण विचार मनात घेवून देसले साहेब कामाला लागले डिजिटलीकरण करणे हे काम येवढे साेपे नव्हते कारण निम्मा जिल्हा आदिवासी बहुल क्षेत्रोंचा गरीबी वाड्या वस्त्याची माेठी संख्या ह्या सर्व बाजू समस्या निर्माण करणारे परंतु समस्या पाहून थांबणारें मधले देसले साहेब नाहीत उलट कठीण परिस्थिति चांगले काम करण्याची उर्मी त्यांच्याच ठासून भरली आहे त्याच उर्मीच्या जाेरावर आज महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा हाेण्याच्या अगदी जवळ धुळे जिल्हा आहे यात माेठे श्रेय मा. श्री. माेहनजी देसले साहेब यांचे आहे. 

➨ मा. श्री. हर्षल विभांडीक सर 

(साफ्टवेयर इंजिनियर, अमेरिका) 

मंजू गुप्ता फाऊंडेशन च्या साेबतीने मा. श्री. हर्षल विभांडीक सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण धुळे जिल्हयात डिजिटल शाळा कशा तयार कराव्यात व लाेकवर्गणी व सामाजिक संस्थाची मदत या मार्गाने डिजिटलीकरण करण्या साठी सुरूवात झाली यासाठी मार्गदर्शन शिबीर व केंद्र प्रमुख यांच्या मदतीने बीटस्तरीय कार्यशाळा घेवून सर्व स्तरावर प्रेरणा देण्याचे काम हर्षल विभांडीक सर यांनी केले 

➨ सर्व गट शिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख 

शिंदखेडा, धुळे, शिरपूर, साक्री, येथील सर्व गट शिक्षणाधिकारी यांच्या प्रेाहत्साहन घेवून सर्व शिक्षक जाेमाने कामाला लागलेत व लाेकवर्गणी च्या माध्यमातून लाखों रूपये गाेळा झाले व सर्व शाळा सुसज्य व बाह्यरूपी रंग देवून सुंदर झाल्यात 

➨ साधनव्यक्ती ची भूमिका 

सर्व साधनव्यक्ती बंधू भगिनी यांनी स्थानिक पातळीवर शिक्षक व पालक यांच्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत गुणवत्ता विकास करण्यासाठी मार्गदर्शन केले व ई सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले 

➨ शिक्षकांना तंत्रस्नेही बनविण्या साठी प्रशिक्षण 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे येथे धुळे जिल्हयातील सर्व डिजिटल शाळेच्या किमान एक शिक्षकास तंत्रज्ञानाचा वापर करून कसे डिजीटल शाळेत अध्यापन करावे या साठी बहुमाेल असे मार्गदर्शन पर प्रशिक्षण घेण्यात आले होते या प्रशिक्षणाचे खरे सुत्रधार जिल्ह्यातील तंत्रस्नेही साधनव्यक्ती श्री मनाेहर पांडुरंग वाघ हे हाेते त्या दाेन दिवसाचे नाविन्यपूर्ण प्रशिक्षण दिले. 

या गतीने आज आम्ही डिजिटल क्रांतीचे शिलेदार हाऊ पाहताेय मग "चला हाेऊया तंत्रस्नेही,घडवू प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र" 



       ✍ लेखन व संकलन

 श्री. मनाेहर पांडुरंग वाघ, साधनव्यक्ती 

गट साधन केंद्र शिरपूर जिल्हा धुळे महाराष्ट्र 

➽ 9763236070